शेवगा (Drumstick)
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी, पचनक्रियेसाठी, रोगप्रतिकारशक्तीसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

In Stock (Chhat. Sambhajinagar)